TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद कोळींविरुद्ध आता पाचोऱ्यात गुन्हा ; आ.किशोर पाटील यांचा अपमान करून धमकी दिल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2022
in गुन्हे, जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जाहीर सभेत आमदार किशोर पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावरून युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध पाचोरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद कोळी यांच्याविरुद्ध याआधी धरणगाव, एरंडोल पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

काय म्हटलंय नेमकं तक्रारीत
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मानसिंगा मैदानावर दि २ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास शरद विठ्ठल कोळी (रा.सोलापूर) यांनी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना उद्देशून चिथावणी खोर भाषा वापरात शिवीगाळ केली. तसेच बदनामीकारक वक्तव्य करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर गद्दार म्हणून बरेचदा संबोधून त्यांचा जनमानसात अपमान केला. याबाबत किशोर गुणवतराव बारवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्थानकात भादवि कलम १५३,५००, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.प्रताप इंगळे हे करीत आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

धरणगाव येथे पहिला गुन्हा
धरणगाव येथे कोळी यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाविषयी खालच्या पातळीवरून टीका करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढत कोळी यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली, तर नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच ते जिल्ह्यातून पसार झाले.

एरंडोलला दुसरा गुन्हा
कोळी यांनी आधी एरंडोल येथील जाहीर सभेत आमदार चिमणराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली होती. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव, राजेंद्र चौधरी आणि शालिग्राम गायकवाड यांनी एरंडोल येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल ; १० टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी कट्टे आणि काडतूसासह दोघांना अटक ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

July 11, 2023

बोदवड तालुक्यातील व्यापारी व शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करुन सुविधा पुरवाव्यात ; शिवसेनेकडून प्रशासकांना निवेदन !

September 12, 2022

समस्त कुणबी पाटील पंच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर !

June 2, 2024

ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा, आरोपीला बेड्या !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group