TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य !

आंतरशालेय १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीतर्फे प्रायोजीत आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे आयोजित २१ वी जैन चॅलेंज चषक १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल व विद्या इंग्लिश स्कूल यांच्यात झाला. यात रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल विजयी ठरले. तर विद्या इंग्लिश स्कूलचा संघ उपविजयी झाला. विजयी उपविजयी संघाला जैन चॅलेंज चषक देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणाप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अभंग जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यूसुफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, सदस्य रविंद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघासह खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर दि. ८ ते १७ आजपर्यंत झालेल्या स्पर्धेत १५ संघांनी सहभाग घेतला. १६ वर्षाखालील आंतरशालेय स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आल्या. अंतिम सामनाचा नाणेफेक रुस्तोमजी स्कूल ने जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. विद्या इंग्लीश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ७ गडी बाद ११८ धावा केल्या. त्यात कुशल नाईक २७, निशांद तडवी व निशिल भंगाळे प्रत्येकी २२ धावा केल्या. तर गोलदांजीत आर. एन. नथानी व प्रथमेश साळुंखे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करताना रुस्तोमजीने २२ षटकात ६ गडी बाद ११९ धावा करीत सामना ४ गडी राखून जिंकला. त्यात मित कुकरेजा याने २७ आरव तोडकरी नाबाद २५ धावा केल्या. गोलंदाजीत जीत अटक २, मानस पाटील, राहिल शेख, सौरभ पाटील प्रत्येकी १ गडी बाद केले.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

अंतिम सामन्यात सोहम जैन याने १३ धावा व १ गडी घेत सामानावीर ठरला. त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट फलंदाज ठरलेला हर्षवर्धन पाटील (पंकज विद्यालय चोपडा) याला बॅट, ग्लोज व चषकाने गौरविले गेले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गिरीष पाटील (काशिनाथ पलोड जळगाव ) क्रिकेट शूज, चषक व बॉल देऊन सन्मानित केले. मालिकावीर म्हणून मानस पाटील (विद्या इंग्लीश स्कूल) पुर्ण क्रिकेट साहित्याची किट, चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरणा प्रसंगाचे सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले. यशस्वीतेसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

खेळाडूवृत्तीमुळे अभ्यासात होते प्रगती – युसूफ मकरा
१६ वर्षाआतील क्रिकेट स्पर्धेतील विजयी, उपविजयी खेळाडूंना शुभेच्छा देताना युसूफ मकरा यांनी खेळाडूंनी अभ्यासासोबतच क्रिकेट खेळले पाहिजे यातून खेळाडूवृत्ती विकसीत होऊन आपल्या आरोग्याचा सर्वांगिण विकास होत असतो. खेळ, खेळाडूंसोबतच जैन इरिगेशन नेहमीच प्रोत्साहन देत असून ती आपल्यासाठी भूषणावह बाब असल्याचे युसूफ मकरा म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
Next Post

चोपडा मुस्तफा स्कूलमध्ये रंगला सांस्कृतीक कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

April 18, 2022

धरणगाव : चाकू हल्ल्यातील दोघं फरार संशयितांना अटक करा ; शिंदे गटाचे सुरेश पाटील यांची मागणी !

September 13, 2024

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

April 20, 2021

1xbet Казино 【официальный Сайт】 Регистрация, Вход В Рабочее Зеркало ᐈ 1хбет Казино

August 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group