TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ढिसाळ नियोजनामुळे बचत गटांच्या स्टॉलचे नुकसान ; दिनेश भोळेंची आयुक्तांकडे तक्रार, कारवाईचीही मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गोद्री येथे हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभमध्ये सुमारे ४०० बचत गटांचे स्टॉल लागले होते. मात्र, या स्टॉलधारक महिलांच्या स्टॉलसाठी वॉटर प्रूफ टेन्ट नसल्यामुळे २५ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे या स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. या ढिसाळ नियोजनाच्या प्रकाराला जिल्हा अभियान व्यवस्थापक व प्रकल्प संचालक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मुक्ताई सरस प्रदर्शनासाठी शासनाकडून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. यातून बचत गटांसाठी वॉटरप्रूफ टेन्ट उभारणे व इतर सुविधा होणे अपेक्षित होते. मात्र, यात महिला सदस्यासांठी निवासाची स्वतंत्र व्यवस्थाही नव्हती, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, बेमोसमी पावसामुळे आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

झालेल्या नुकसान भरपाईबाबत महिलांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक किशोर राणे व प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे यांच्याकडे तक्रार केली होती. कुडचे यांनी पंचनामे करून नुकसानीची रक्कम जमा करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. आयोजनापूर्वी स्टॉलचा विमा उतरविला नसल्याची बाब समोर आली आहे. तरी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी तक्रारदार भोळे यांनी केली आहे.

बचतगटांसाठी मंडप देखील वॉटर प्रूफ होते. मात्र, पहिल्या दिवशी अचानक आलेल्या पाऊस व वायामुळे बचत गटांच्या स्टॉलचे किती नुकसान झाले, याबाबत माझ्यापर्यंत माहिती आलेली नाही. जर कुणाचे नुकसान झाले असेल, त्या बाबत चौकशी करून सबंधिताना मदत मिळण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी माधामांशी बोलतांना दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
Next Post

विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला मिळाली ऑनलाईन कोडिंग भाषेची जोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलणे गरजेचे ; राष्ट्रीय फलोद्यान परिषदेतील दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांचा सूर !

May 29, 2023

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

May 4, 2021

चिनावल शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; शेतकऱ्यासह रास्तारोकोमध्ये खा. रक्षाताई खडसेही सहभागी !

February 27, 2022

धाकधूक वाढली ! साहित्य संमेलनाला आलेल्यांपैकी दोघांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह

December 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group