TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात माजी प्राचार्य डॉ. ग. म. तल्हार यांना अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महाविद्यालयाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात स्व. प्राचार्य डाॅ.ग. म. तल्हार यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या शोकपूर्ण भावना व्यक्त केल्यात.

अध्यक्षस्थानी संचालक अजय पगारिया हे होते. प्रारंभी प्रभारी प्राचार्य डाॅ.किशोर पाटील यांनी सभेच्या आयोजनाची भूमिका मांडून तल्हार सरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी बांधवांतर्फे अविनाश पारेख यांनी आदरांजली वाहिली. कोर्ट केसेस, विद्यापीठातील राजकारण, संस्थांतर्गत वादविवाद आणि दैनंदिन प्रशासन यात गुरफटलेले असूनही तल्हार सरांनी अत्यंत स्थितप्रज्ञारू विकास केला, असे पारेख यांनी सांगितले. ज्यु.काॅ.तर्फे प्रा.बी.एल.खोंडे यांनी तल्हार सरांच्या आठवणी जागविल्या.सरांनी आमच्यावर पुत्रवत् प्रेम केले.सांभाळून घेतले. असे प्राचार्य पुन्हा होणे नाही, असे सांगितले. प्रा. रमेश महाजन यांनी तल्हार सरांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत पदभार सांभाळला. तिथून सरांनी राजीनामा देईपर्यंतचा जीवनपट उलगडून सांगितला. सर अत्यंत निरहंकारी होते. संकट मोचक होते. हजरजबाबी होते. प्रसंगानुसार वागून सर्वांना सांभाळून स्टाफ व मॅनेजमेंटमधला दुवा आणि संरक्षक भिंत बनून राहिले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

अनेकांना नोकर्‍या दिल्या. संसार उभे केले. पण उपकारकर्त्याची भावना न ठेवता माणूसकीच्या भावनेने सर्वांशी शेवटपर्यंत कौटुंबिक स्नेहबंध टिकवले. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे, अशा शब्दात प्रा.रमेश महाजन यांनी आदरांजली वाहिली. ह भ प प्रा.सी एस पाटील यांनी तल्हार सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित विविध उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. सरांनी सर्वांचा पोटच्या लेकरा सारखा सांभाळ केला. आपपर भाव न ठेवता समान वागणूक दिली असे सांगून सरांच्या जीवनातील काही प्रसंग वर्णन करुन सांगितले.जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।उदास विचारे वेच करी॥ या संतवचनानुसार ते जीवन जगले. प्राचार्यापेक्षा पालकाची भूमिका त्यांनी अधिक साकार केली. या प्रसंगी निवृत एन सी सी मेजर प्रा.एम ए उपासनी यांनी फोन काॅलवरुन श्रद्धांजलीचे मनोगत व्यक्त केले. प्रा.व्ही आर पाटील यांनी अत्यंत रसाळ व ओघवत्या शैलीत सूत्र संचालन केले. शेवटी शांति मंत्राने समारोप करुन सर्व उपस्थितांनी तल्हारसरांना आदरांजली वाहिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
Next Post

अवधेश बाचपाई यांची पोलिस सेवा मंडळच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परमबीर सिंग यांच्याविरोधात कोर्टाने काढले अजामीनपात्र अटक वॉरंट

October 30, 2021

सिंचनप्रश्नी माळण, पांझरा प्रकल्प, म्हसवे कालव्यासह पाडळसरे प्रकल्पावर मंत्रालयात बैठक !

September 24, 2020

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026

अनिल जैन यांचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्काराने गौरव

August 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group