TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : भुसावळसह अमळनेरात पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in अमळनेर, गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ/अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात दोन खून झाल्याचे समोर आले आहे. भुसावळसह अमळनेरमध्ये वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा खून झाला आहे. नाजीर शेख नशीर (वय ३१, रा. भुसावळ) आणि प्रवीण पांडुरंग पाटील (रा. दहिवद पोस्ट टाकारखेडा ता. अमळनेर) अशी मयतांची तरुणाचे नाव आहेत.

भुसावळात तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला !
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात काळीज चिरणारा आक्रोश केला होता. दरम्यान, बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे कळते. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे कळते.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

अमळनेरात न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा !
दुसऱ्या घटनेत न्यायालयाच्या आदेशाने 22 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण पांडुरंग पाटील (वय ३२, रा. दहिवद खुर्द), असे मयत तरुणाचे नाव आहे. लोणे-भोणे फाट्याजवळ 22 एप्रिल रोजी प्रवीण पाटील हा नाल्याच्या काठी मयत अवस्थेत आढळून आला होता. अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील या संशयित इसमाविरुद्ध हा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयीन आदेशाने दाखल खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास शिरोळे हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाची सुरुवात पाळधी गावातून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला मोठा दणका ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

April 18, 2022

किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

June 15, 2021

जळगाव : चोरीच्या तीन दुचाकींसह चोरट्याच्या मुसक्या आवळल्या !

November 26, 2024

नाथाभाऊंनी विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय खूप मोठी उपलब्धी : संदीपभैय्या पाटील !

August 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group