TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदेशानंतरही भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्ण सेवा रखडली !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ट्रामा सेंटरला नॉन कोवीड सुविधा मिळाव्या यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीचे संयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी ११ नोव्हेंबर रोजी ट्रामा सेंटरला नॉन कोविड सेवा देण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्बल १० दिवस उलटूनही आदेशाचे पालन न झाल्याने स्थानिक प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या करोना संक्रमित रुग्ण आहेत तर ट्रामा सेंटरच्या इमारतीमध्ये केवळ आरटीपीसीआर चाचणी घेतल्या जातात. केवळ या चाचणीसाठी ट्रामा सेंटरची इमारत अडकवून ठेवण्यात आली होती. याबाबत भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ट्रामा सेंटर नॉन कोविड करुन सेवा सुरु करण्यात आली आहे. या मागणीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी ११ नोव्हेंबर रोजी आदेश देत ट्रामा सेंटर नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्थानिक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांनी याबाबत आदेश पाळले नाहीत. ११ दिवस उलटूनही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सुविधा सुरु झालेली नाही. अद्यापही या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जात आहेत. या कामासाठी संपूर्ण इमारत अडकवून ठेवली जात आहे. याबाबत शनिवारी भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीचे संयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी पाहणी करुन येथील दुर्देशेचीही पाहणी केली. यासंदर्भात त्यांनी डॉ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? याबाबत तत्काळ कार्यवाही करुन रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणीही डॉ. नी. तू. पाटील यांनी केली आहे.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

पोलिसांनी मिळेल दिलासा

ट्रामा केअर सेंटर नॉन कोविड सुविधा दिल्यास शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना सुविधा मिळेल. सध्या शहरातील पोलिसांना आरोपी, करागृहातील कैदी यांना वैद्यकिय तपासणीसाठी जळगाव येथील शिरसोली रोड वरील रुग्णालयात घेवून जावे लागते. यामुळे पोलिस यंत्रणेचा त्रास आणि वेळ वाया जातो. ट्रामा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय तसेच आरोपींची वैद्यकिय तपासणी सुरु झाल्यास पोलिसांना दिलासा मिळेल. अशी मागणीही भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तु. पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

राजस्थानमधील गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमेरिकेत ‘एफडीए’च्या अंतर्गत मॉडर्नाच्या लशीला मंजुरी

December 18, 2020

शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार का? ; आरोग्य मंत्री म्हणतात…!

November 29, 2021

भारताची तुलना पाकिस्तान, बांग्लादेशासोबत ; मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार

October 27, 2020

मनपा महसुलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा !

April 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group