TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

८४ वर्षांच्या आजोबांची कमाल ! १० महिन्यांत तब्बल ११ वेळा घेतली करोनाची लस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बिहार (वृत्तसंस्था) देशात अद्याप अनेकांनी कोरोनाची लस घेतलेली नसताना बिहारमधील एका ८४ वर्षीय व्यक्तीने अकरा वेळा लस (corona vaccination) घेतल्याचा दावा केला आहे. त्याच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. ब्रह्मदेव मंडळ असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव असून तो मधेपूरा जिल्ह्यातील ओराई गावात राहतो. दरम्यान, लसीचा १२ वा डोस घेण्याचा प्रयत्न केला असता तो फसला.

ब्रह्मदेव मंडल यांनी १० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतली आहे. असा दावा खुद्द त्यांनीच केला आहे. १२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर गुडघेदुखी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गुडघेदुखीतून कायमची सुटका मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून लसी घेतल्या.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

ग्रामीण डॉक्टर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लस घेतल्याच्या तारखाही त्यांनी कागदावर नोंदवल्या आहेत. लसीचा १२ वा डोस घेण्याचा प्रयत्न केला असता तो फसला. त्यांनी या लसी एकच आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकावरून घेतल्या. सरकारचे लक्ष नसल्याचे यावरून दिसून येते, असे त्यांनी म्हटले.

या दिवशी घेतल्या लसी

पहिली लस – १३ फेब्रुवारी रोजी जुन्या पीएचसीमध्ये
दुसरी लस – १३ मार्च रोजी जुन्या पीएचसीमध्ये
तिसरी लस – १९ मे रोजी औरई उपआरोग्य केंद्र
चौथी लस- १६ जून रोजी कोटा येथील भूपेंद्र भगत यांच्या कॅम्पमध्ये
पाचवी लस – २४ जुलै रोजी जुनी बडी हाट शाळेतील शिबिर
सहावी लस – ३१ ऑगस्ट रोजी नाथबाबा स्थान शिबिर
सातवी लस – ११ सप्टेंबर रोजी बडी हाट शाळेत
आठवी लस – २२ सप्टेंबर रोजी बडी हाट शाळेत
नववी लस – २४ सप्टेंबर रोजी उपकेंद्र कलासन
दहावी लस – खगरिया जिल्ह्यातील परबट्टा
अकरावी लस – भागलपूरमधील कहलगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

धक्कादायक : कौटुंबीक कलहातून भावाने केली विवाहित बहिणीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी : पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील

July 15, 2021

फोटोचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

January 26, 2023

कर्नाटकला मिळाले नवे मुख्यमंत्री; बसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

July 28, 2021

लष्करी जवानाने गरोदर पत्नीसह मुलीचा गळा आवळून केला खून !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group