जळगाव

जळगावात पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ आयोजन !

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांचा बहुमान वाढवा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन सोनल ग्रुमिंगच्या संचालिका...

पिंक ऑटो घेणाऱ्या प्रत्येक महिलेला दहा हजाराची मदत करणार : आमदार सुरेश भोळे यांची ग्वाही !

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान मार्फत आज पाच पिंक ऑटो रिक्षाचे वितरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी...

निरामय जीवनासाठी लांडोखोरीतील योग भवन ठरणार वरदान : मंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) योग ही भारतीय प्रणाली निरोगी आयुष्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्यक आहे. योग प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक असून यामुळे...

जळगाव जिल्ह्यातील बीएसआर कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात !

चोपडा (प्रतिनिधी) बीएसआर पक्षातर्फे महाराष्ट्र केसीआर सरकारचा जनजागृती अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार गावागावात गाडी फिरून तेलंगणा शासनाचे...

महावितरणचा 18 वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा !

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचा 18 वा वर्धापन दिन मंगळवारी (6 जून) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महावितरण अभियंते तसेच...

पाळधीनजीक लक्झरी उलटली, २४ हून अधिक जण जखमी ; पालकमंत्री धावले मदतीला !

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी पलटी होवून २४ हून...

बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलणे गरजेचे ; राष्ट्रीय फलोद्यान परिषदेतील दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांचा सूर !

जळगाव (प्रतिनिधी) केळी आणि बटाटा जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून या दोहोंमध्ये भरपूर पोषणमूल्ये व खाद्यान्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत...

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात ; १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग !

जळगाव (प्रतिनिधी) जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमात महाराष्ट्र व गुजरातमधील १५५ सरकारी अनुदानित ग्रामीण शाळांमधील...

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील सर्वात मोठी ठिबक व सूक्ष्म सिंचन आणि केळी व डाळिंब टिश्युकल्चर मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची जैन इरिगेशन...

डॉ. अर्जूनदादा भंगाळे रुग्णांसाठी देवदूतच…!

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) शहरातील प्रतिथ यश आणि समर्पित सेवाभाव जोपासून वैद्यकीय क्षेत्रात चार दशकाहून ही जास्त काळ कार्यरत डॉ.अर्जुंनदादा भंगाळे...

Page 14 of 67 1 13 14 15 67

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!