TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणचा 18 वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचा 18 वा वर्धापन दिन मंगळवारी (6 जून) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महावितरण अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली
कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झालेल्या या सोहळ्याचे उद्‍घाटन जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अधीक्षक अभियंता अनिल महाजन, सहायक महाव्यस्थापक नेमीलाल राठोड, कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के, अनिरुद्ध नाईकवाडे, रमेशकुमार पवार, संदीप शेंडगे, प्रदीप घोरुडे, ब्रजेशकुमार गुप्ता, धमेंद्र मानकर, विजय पाटील, रामचंद्र चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक देवेंद्र कासार, अमित सोनवणे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

यावेळी मुख्य अभियंता हुमणे यांनी महावितरणच्या वाटचालीची माहिती देऊन यावर्षी केलेल्या 102 टक्के थकबाकी वसुलीबाबत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अधीक्षक अभियंता महाजन यांनीही कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शेलकर यांनी महावितरणने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती दिली.

कर्मचाऱ्यांनी जिंकले मने !
या सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उज्ज्वल पाटील, विशाल आंधळे, पराग चौधरी, सुरेश पाचंगे, संतोष सोनवणे, अमेय भट, स्वरांगी श्रावगी, सुरेश गुरचढ, युगंधरा राऊत, ज्योती दुसाने, तनिष्का भालेराव यांनी सुमधुर गाणी गायली. संदीप मराठे यांनी काव्य वाचन केले. मोहिनी पाटील यांनी रांगोळी काढली तसेच नृत्यही केले. गायत्री पाटील, ग्रीष्मा रामकुवर, तनिष्का नाचन यांनी नृत्य सादर केले. कुर्बान तडवी यांनी काठी फिरवण्याचे कौशल्य दाखवले. रविंद्र खलसे यांनी बासरीवादन करुन उपस्थितांची मने जिंकली. सर्व कर्मचारी कलावंतांनी कला सादर करून वर्धापनदिनाचा आनंद द्विगुणि‍त केला. या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
Next Post

बांधकाम बिलाच्या धनादेशवर सही करण्यासाठी मागितली लाच ; सरपंच एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीस दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद… नागरिकांमध्ये संतापाचा सूर!

July 11, 2025

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित ; तीन टप्प्यात होणार मतदान

September 25, 2020

बीएचआर पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी तातडीने प्रशासकाची नियुक्ती करावी ; जमील देशपांडे यांची अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

October 17, 2024

ब्रेकिंग न्यूज : तरुणीच्या कथित लैंगिक शोषणासह भुसावळमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

December 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group