TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंक ऑटो घेणाऱ्या प्रत्येक महिलेला दहा हजाराची मदत करणार : आमदार सुरेश भोळे यांची ग्वाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान मार्फत आज पाच पिंक ऑटो रिक्षाचे वितरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोनवणे, उद्योजक सुबोध कुमार चौधरी, पंजाब नॅशनल बँकेचे शाखाधिकारी सुयोग देसले, टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे उपस्थित होते.

शहरातील महिला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय अतिशय उत्तम रीत्या करत असून शहराच्या नावलौकिकास भर पडत आहे त्याकरता त्यांचे कौतुक केले तेवढे थोडे आहे असे उदगार आमदार सुरेश भोळे यांनी या प्रसंगी केले. महिलांकरता स्वतंत्र रिक्षा थांबा देण्याबाबत महानगरपालिका परिवहन अधिकारी या सर्वांसोबत चर्चा करून लवकरच मार्ग काढू असेही आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. समाजाप्रती काही देणं लागतो याची जबाबदारी घेऊन यापुढे मराठी प्रतिष्ठान मार्फत पिंक ऑटो रिक्षा घेणाऱ्या शंभर महिलांना स्वतंत्ररित्या दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सदैव पिंक आटो रिक्षा चालवणाऱ्या महिलांच्या पाठीशी असून रिक्षा चालविताना ज्या काही समस्या आल्यास त्यांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी याप्रसंगी केले. तसेच शहरातील कोणत्याही रिक्षा थांब्यावर पिंक आटो रिक्षा उभ्या करता येतील याबाबत सविस्तर माहिती दिली.

टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान व रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांनी पण आपले विचार व्यक्त केले. पिंक ऑटो महिलांचे लायसन्सचे काम करणारे किरण अडकमोल व महिलांना ट्रेनिंग देणारे नूर शेख यांचा याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महिला पिंक आटो चालक संगीता बारी व पूनम गजरे यांनी आपले अनुभव कथन केले.

यांना दिल्या आज रिक्षा
पुनम वानखेडे, विजेता सोनवणे, सुनीता सपकाळे, जयश्री पाटील, धनमाला सुरडकर,याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे,विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, तांबापुर फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
Next Post

कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरण : ईडीच्या हाती लागले 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेने केली जळगावात सभासद नोंदणी !

August 29, 2022

नाशिक येथील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला लक्ष्मण भाऊ नगरातून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

July 16, 2024

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

March 15, 2022

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार २४ जून २०२२ !

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group