पाचोरा

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात आंदोलन !

पाचोरा (प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पाचोरा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पाचोरा येथे छत्रपती...

पाचोरा : वाळू तस्कर संजय त्रिभुवन‎ एक वर्ष जिल्ह्यातून हद्दपार‎ !

पाचोरा‎ (प्रतिनिधी) अनेक गुन्हे नाववर‎ ‎असलेल्या संजय‎ ‎ त्रिभुवन (रा.वाक,‎ ता.भडगाव) याला उपविभागीय अधिकारी‎ डॉ.विक्रम बांदल यांनी एक वर्षासाठी‎ जिल्ह्यातून...

मोठी बातमी : आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर ; ‘या’ तीन मतदार संघात साधारण संवाद !

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेत झालेल्या अभुतपूर्व बंडानंतर आता आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईसह ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरे "निष्ठा...

जळगाव दूध संस्थेच्या पाचोरा चिलिंग सेंटरला प्रशासक मंडळाची सरप्राईज भेट !

पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाचा नवनियुक्त प्रशासक मंडळाचा जोरदार कारभार सध्या सुरू झाला आहे. आज प्रशासक मंडळातील तीन प्रशासकांनी...

दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात दारूच्या नशेत घरात घुसून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई द्या ; कॉंग्रेसची मागणी !

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शेतीचे कामेही खोळंबली असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना...

पाचोरा : एकुलत्या मुलीने दिला पित्याला अग्नीडाग !

पाचोरा (प्रतिनिधी) पित्याच्या मृत्यूनंतर एकुलत्या मुलीने स्वतःवर कोसळलेलं दु:ख विसरून पित्याच्या पार्थिवाला अग्नीडाग दिल्याची घटना येथे घडली. घराण्याला कुलदीपक म्हणून...

आमदार किशोर पाटील यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत अचानक पुढे !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळात स्थान कोणाकोणाला? याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

मी आत्महत्या करून तुमचे नाव सांगेल, महिलेची एकाला धमकी ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा !

पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील एका ४४ व्यक्तीला एका महिलेने शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिलीय. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस...

वरखेडीत बँक फोडण्याचा प्रयत्न ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा !

पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अज्ञात चोरट्याने बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

Page 16 of 24 1 15 16 17 24

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!