TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरदेवळातून ८७ हजाराचा गुटखा पकडला ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील नगरदेवळा येथील गोडावून मधून ८७ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भालचंद्र शिरुडे याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्थानकात भा द वि १७९, १८८, २७२, २७३ व ३२८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अन्नसुरक्षा अधिकारी किशोर आत्माराम साळुंके (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ मे २०२२ रोजी राहुल भालचंद्र शिरुडे (रा. वाणी गल्ली एस के पवार हायस्कूल समोर नगरदेवळा ता. पाचोरा) याने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०१९ चे कलम २६ (२) (i), कलम २७, कलम (३०) (२)(a) सह कलम २६ (२) (iv), (३) (१)(zz) (i) अँड (v), २७ (३)(e) या तरतुदीचे उल्लंघन केलेले आहे. तसेच राहून याने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राचे उल्लंघन केले आहे. राजपत्रात नमूद केल्यानुसार राहुल याने त्याच्याकडे ८७ हजार ७० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा बाळगला. तसेच चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी वाहतूक व साठा करीत असल्यामुळे राहुल भालचंद्र शिरुडे याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्थानकात भा द वि १७९, १८८, २७२, २७३ व ३२८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सपोनि राहुल मोरे हे करीत आहेत.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकासह चालकाची तलाठ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना. गुलाबराव पाटील यांचा उपोषण स्थळावरून धरणगाव तहसीलदारांना फोन ; ‘ते’ स्टोन क्रशर इतरत्र हलवण्याचे आदेश !

September 20, 2022

लवकरच होणार केळी विकास महामंडळाची स्थापना- फलोत्पादन मंत्र्यांची घोषणा !

July 21, 2023

पुण्यातील नागरिकांमध्ये कोरोनाचं टेन्शन ; कंट्रोल रुमला दिवसाला ९ ते १० हजार फोन

April 21, 2021

धरणगावच्या हॉटेल सिंधू गार्डनजवळ पिकअप पलटी ; चालकासह दोन जखमी !

May 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group