TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकासह चालकाची तलाठ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतूक डंपर हे एरंडोल तहसील कार्यालयात न नेता तलाठ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, तलाठी दीपक नवनाथ ठोंबरे (वय ३८) हे अवैध वाळु वाहतुक रोखणे कामी वैजनाथ ता. एंरडोल येथे गेले. यावेळी डंपर (क्र.एम.एच.१९ झेड ९१७१) वरील चालक याने त्याच्या ताब्यातील डंपरमध्ये अवैधरित्या वाळू चोरटी वाहतूक करत होता. त्याला तलाठी ठोंबरे यांनी परवाना विचारपुस केली असता त्याने त्याच्या जवळ वाळु वाहतुकबाबत परवाना नसल्याने सांगितले. तसेच डंपर मालक बंटी विकास पाटील (रा. जळगाव) याला वाळुवाहतुक बाबत परवाना विचारले असता त्याच्या जवळ सुध्दा वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे तलाठी ठोंबरे यांनी वाळूचे डंपर हे एंरडोल तहसिल कार्यालय येथे घेऊन चल असे सांगितले. यावेळी डंपर मालक बंटी विकास पाटील याने तलाठी ठोंबरे यांना शिवागाळ करुन धक्काबुक्की करून ढकलुन दिले. एवढेच नव्हे तर मी सदरचे डंपर घेवून जाणार नाही, तुला जे कारयचे ते कर अशी धमकी दिली. त्यानंतर डंपर तहसील कार्यालयात न नेता पळवून घेवून गेला. अशा प्रकारे डंपर मालक बंटी विकास पाटील याने शासकीय अळथडा निर्माण केला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात डंपर चालक व डंपर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकाँ विजय चौधरी हे करीत आहेत.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून समन्स ; राजकारणात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२६ जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने ; संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा

June 12, 2021

कोळसाटंचाईचे संकट गडद ; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू

October 10, 2021

खळबळजनक : पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून !

January 2, 2022

जळगावच्या सुभाष चौकातून महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास !

October 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group