TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीस हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारीला रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वडगाव मावळ (वृत्तसंस्था) लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलर प्रकल्पाच्या कामाची ऑर्डर काढण्यासाठी येथील विस्तार अधिकाऱ्याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. ५) दुपारी तीन वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. अंकुश किसन खांडेकर (वय ५७ रा. मावळ पंचायत समिती ता. मावळ जि. पुणे) असे संशयित आरोपी विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार ठेकेदार यांना लोहगड ग्रामपंचायत हद्दीत सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर निघाली होती. ती ऑर्डर देण्यासाठी विस्तार अधिकारी अंकुश खांडेकर यांनी तक्रारदार ठेकेदार यांना ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली असता, गुरुवारी खांडेकर यांना लाच स्वीकारताना अटक केली. त्यासोबतच त्यांच्यासह आणखी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खांडेकर मावळातील १७ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कार्यरत असल्याचेही कळते.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : शेतात काम करीत असतांना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणित विषयाच्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात विपुल रोजगारसंधी उपलब्ध : डॉ. देवेंद्र शिरोळकर !

October 5, 2022

महायुती शासनाचा महानिर्णय,आमदार चव्हाण यांच्या पुढाकाराने 22 हजार ग्रामसेवक संवर्गाचा 32 जिल्हयात आनंदोत्सव !

September 24, 2024

पी.आर.हायस्कूलमध्ये ‘एसटी पास थेट शाळेत ‘ मोहिमेसाठी आगार प्रमुख निलिमा बागुल यांची भेट !

June 22, 2024

जळगावात सतरा वर्षीय तरुणाने घेतला गळफास !

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group