TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थीनीवर अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विद्यार्थीनीसोबत काढलेले फोटो आणि व्हीडीओ रामेश्वर कॉलनीतील व्हायरल करण्याची धमकी तरुणाविरूद्ध देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर विद्यार्थीनीला पोलिसात गुन्हा वारंवार त्रास देणाऱ्या दानीश तडवी (रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १८ वर्षीय तरुणी कुटुंबासह आला. वास्तव्यास आहे. ही तरुणी अल्पवयीन असताना सन २०१९ पासून संशयित दानीश तडवी याला ओळखत होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दानशने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले. तसेच त्या तरुणीसोबतचे फोटो आणि व्हीडीओ देखील तयार केले. त्यानंतर पुन्हा सन २०२२ मध्ये तरुणीशी जवळीक साधून दानिशने त्या तरुणीला मेहरुण परिसरात एका ठिकाणी तिला नेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा धमकी देवून त्याचा तरुणीला त्रास देणे सुरूच होते.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने पीडीत तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. दानिशकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमकीला कंटाळून तरुणीने नातेवाईकांसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दानिश तडवी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

शेतात काम करतांना विजेचा शॉक ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तांबापुरात क्रिकेटच्या वादातून दगडफेक ; तीन जण जखमीः

November 10, 2025

धरणगाव पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी ३८ वर्षांनी एकमेकांना भेटले !

February 28, 2023

मिळालेलं स्वातंत्र्य जर ‘भीक’ असेल तर सावरकरांना ‘भिक्षावीर’ म्हणायचं का? : ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले

November 15, 2021

लवकरच नीट परीक्षेचा निकाल होणार जाहीर

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group