जळगाव

राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली हे दुर्दैव : गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी) कोकण भागातील पूरग्रस्तांची स्थिती अत्यंत भयानक आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र...

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, १० झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १० रुग्णांनी...

उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादितचे शेअर सर्टिफिकेट वितरण

जळगाव (प्रतिनिधी) येथील भारत पेट्रोलियम कंपनी, एमआयडीसी मधील पन्नास माथाडी कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी शेअर्स सर्टिफिकेट पतसंस्थेचे चेअरमन अँड. जमील...

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने गाठला १० लाखांचा टप्पा

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शिवाय नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे....

खळबळजनक : भुसावळात रायफल, बंदूका, तलवारींसह मोठा शस्त्रसाठा जप्त !

भुसावळ (प्रतिनिधी) येथील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना रायफल, बंदूका, तलवारी आणि चाकूंसह...

प्राचार्य देशमुखांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा ; कोट्यवधींच्या फसवणूकीचा कट रचल्याचा आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) मविप्र संस्थेच्या नूतन मराठा ज्युनिअर कॉलेजमध्ये बनावट मस्टरवर काही शिक्षकांच्या सह्या घेत २०१७ पासून आजपावेतोची हजेरी दाखवून शासनाची...

लग्नाचे आमिष देत विवाहितेवर तीन वर्ष अत्याचार

जळगाव (प्रतिनिधी) येथील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष देत तिच्यावर तीन वर्ष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस...

जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे....

धरणगाव जन जागृत जनमंचची दि. १ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बैठक

धरणगाव (प्रतिनिधी) शहराचा पाणी प्रश्न सुटावा व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यात यावेत यासाठी धरणगाव जन जागृत जनमंचची स्थापन करीत असल्याची...

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे काम आहे. यामुळे त्‍यांच्‍या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा...

Page 1289 of 1733 1 … 1,288 1,289 1,290 … 1,733

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!