मनोरंजन

ड्रग्ज लपवण्यासाठी तरुणीकडून सॅनिटरी पॅड्सचा वापर : एनसीबीची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी ड्रग्ज नेमके कुठे लपवले होते, याबाबत धक्कादायक माहिती...

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा

मुंबई (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आज सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयावर...

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे....

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान दिलासा नाहीच ; कोठडीत ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीय....

‘रामायणा’त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी...

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी !

मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीने शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं...

आर्यन खान ४ वर्षांपासून घेतोय ड्रग्स ; एनसीबीच्या चौकशीत केला खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री मुंबईहून गोव्यात जाणाऱ्या क्रुझमधील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत शाहरूख खानचा मुलगा आर्यन...

चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीकडून अटक !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची कसून चौकशी केल्यानंतर त्याला एनसीबीने अटक केलीये....

“मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं” ; शाहरुख खानच्या मुलाचा खुलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आणि त्यांनी छापा टाकत...

Page 17 of 33 1 16 17 18 33

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!