TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आज सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. एनसीबीने अचानक हा छापा मारला असून इम्तियाज खत्रीवर मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. NCBने मुंबईतील बांद्रा येथे छापा मारला आहे. दरम्यान इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहेत. रात्रीपासून NCB ही कारवाई करत होती. क्रूझ पार्टीत इम्तियाज खत्रीने हे ड्रग्स पुरवल्याचं म्हटलं जात आहे. कारण तो अटक केलेल्या एका आरोपीच्या संपर्कात होता. त्याच्याशी व्हॉट्सऍप चॅट करत असल्याचंही आढळून आलं आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

कोण आहे इम्तियाज खत्री

इम्तियाज खत्री हा पेश्याने एक बिल्डर आहे. INK इंफ्रास्ट्रक्चर नावाची त्याची एक कंपनी आहे. इतकंच नव्हे तर त्याची वीवीआईपी यूनिवर्सल एंटरनेटमेंट नावाची सुद्धा कंपनी आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकरांना संधी दिली जाते. तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये पैशांची गुंतवणूक करतो. इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये त्याची एक क्रिकेट टीमसुद्धा आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोलनंतर आता डिझेलही शंभरीपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शरदा ‘चे चांदणेही प्रकाशणार अन् ‘ रोहिणी ‘ नक्षत्रही बरसणार !

August 31, 2023

खळबळजनक : रावेरात विवाहितेची निर्घुण हत्या !

March 3, 2022

Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी ‘प्रेग्नंट’ ; कारण समजलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली !

December 24, 2021

दिलासादायक ! भारतात दाखल होणार रशियन लस

September 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group