राजकीय

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वीकारला दूधसंघाचा पदभार ; कॅबिनमधील खडसेंचा फोटो हटवला !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी कॅबिनमधील एकनाथराव...

जिल्हा दूध संघ चेअरमनपदी मंगेश चव्हाण !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. थोड्याच वेळापूर्वी...

नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटीलच ; बदली अखेर रद्द !

भुसावळ (प्रतिनिधी) नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी यांची चार दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. मात्र राज्याचे गृह विभागाच्या...

धरणगावात सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा ; महायुतीचे अनोखे आंदोलन !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर टीकात्मक विडंबन केले होते. तर पाकिस्तानचे बिलावल झरदारी यांनी पंतप्रधान...

गोरगरीब व दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

जळगाव (प्रतिनिधी) समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. संकटात असलेल्या गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीमुळेच व्यक्ती मोठा...

धक्कादायक : ग्रामपंचायत निवडणुकीत काळाजादूचा प्रकार !

कोल्हापुर (वृत्तसंस्था) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे काळ्या जादूचे प्रकार दिसून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही ठिकाणी साधूंना बोलावून वेगवेगळ्या...

माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंच्या शिक्षेस स्थगिती ; निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा !

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल प्रकरणात दाेषी ठरविण्यात आलेले माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंसह भाजपचे नगरसेवक दत्तात्रय काेळी यांच्या शिक्षेला सर्वाेच्च न्यायालयाने...

चाळीसगाव क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी... पाटखडकी सबस्टेशन जवळ असणाऱ्या चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा...

आमदार मंगेश चव्हाण पुन्हा खडसेंच्या मुक्ताईनगरात ; कुऱ्हा काकोडा येथे घेतली भर पावसात सभा !

जळगाव (प्रतिनिधी) दूध संघात दोन हात केल्यानंतर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव...

जळगाव दुध संघ निवडणूक : चेअरमनपदासाठी आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर आता दूध संघाच्या चेअरमनपदी कोण...

Page 131 of 598 1 130 131 132 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!