TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटीलच ; बदली अखेर रद्द !

सुनील फुलारी आता कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी यांची चार दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. मात्र राज्याचे गृह विभागाच्या सहसचिवांनी ही बदली रद्द केली असून सुनील फुलारी यांची आता कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर विद्यमान महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांची बदली करण्यात आल्याने त्यांच्याकडे पुन्हा नाशिक परीक्षेत्राची जवाबदारी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गृह विभागाने काढले बदल्यांचे आदेश
राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी शुक्रवार, 16 रोजी काढले आहेत.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

अशा आहेत अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

अमिताभ गुप्ता- अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा म.रा.

रंजनकुमार शर्मा- अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर

सुनील फुलारी- विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र

संजय मोहिते- पोलिस सहआयुक्त, नवी मुंबई

सुरेशकुमार मेंगडे- मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई

रवींद्र शिसवे- पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई

मनोज लोहिया- पोलिस सहआयुक्त पिंपरी-चिंचवड

सुहास वारके- विशेश पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक म.रा.

संजय दराडे- अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, बृहमुंबई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
Next Post

बोदवडला बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात ; चालकाचे प्रसंगावधानने मोठा अपघात टळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसच्या धडकेत तरुण व्यापारी ठार ; निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

September 22, 2023

धरणगावच्या किरण पाटील BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडिया २०२२ पुरस्काराने सन्मानित !

August 30, 2022

ऑनलाईन जॉबची ऑफर देत जळगावातील तरुणाला पावणेपाच लाखांचा गंडा !

November 8, 2024

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

September 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group