TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळी दहिगाव गटात नवीन ट्रान्सफॉर्मर डीपीचे उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) साकळी दहिगाव गटात शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी) मंजूर करण्यात आलेले आहे.

याप्रसंगी ट्रान्सफॉर्मर(डीपी) चे उद्दघाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील व यावल पंचायत समितीचे उपसभापती दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते विनोद पाटील, बाळू पाटील, यादव चौधरी, बाळू शिंपी, प्रमोद सपकाळे, विनोद भालेराव, व योगेश भालेराव उपस्थित होते.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती सभेत नविन डीपीची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत साकळी दहिगाव गटात नवीन ट्रान्सफॉर्मर(डीपी) मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी नेहमी विजेची कमतरता भासत होती. संपूर्ण गटात नवीन डीपी बसवण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवली जाणार आहे. यामुळे शेतात काम करण्यासाठी लागणारी मुबलक विज वापरता येणार असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे तीन ठिकाणी नवीन गुरांचा उपचारासाठी खोडा देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

नूतन प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्यासमोर वाळुतस्करी चे मोठे आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य अभियान सुरू

September 16, 2020

रावेर तालुक्यात निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान उद्या संचारबंदी !

October 21, 2023

चोपड्यात महा रक्तदान शिबिरात 151 बाटल्या रक्त संकलित

January 2, 2025

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा

January 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group