राजकीय

पाळधीजवळ प्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर चोरी ; पाळधी पोलिसात ठाकरे गटाची तक्रार !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील पाळधी बायपास जवळील एमएसईबी जवळ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेसाठी उपस्थितीचे आवाहनचे लावलेले...

साडेश्वर शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर परिसराची प्रतापराव पाटील यांच्याकडून पाहणी !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात असलेले प्राचीन साडेश्वर शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर याठिकाणी जाण्यासाठी रस्ता व्हावा, अशी मागणी अनेक वर्षापासून भाविकांची...

यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रभाकर नारायण सोनवणे यांची पुन्हा निवड !

यावल (प्रतिनिधी) गेली 26 वर्षे यावल तालुका काँग्रेस कमिटीची धुरा यशस्वीपणे संभळणारे माजी जि.प. गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांची पुन्हा...

रक्तदान हेच जीवनदान असून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे गरजेचे : ना.गुलाबराव पाटील !

धरणगाव (प्रतिनिधी) रक्तदान हेच जीवनदान असून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी...

नांदेड येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

नांदेड (प्रतिनिधी) येथे भरत सैंदाणे क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पाणीपुरवठा व...

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल !

नागपूर (वृत्तसंस्था) वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आणि आता नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर...

शासनाकडून पोलीस भरतीला स्थगिती; तरुणाची झाली निराशा !

मुंबई (वृत्तसंस्था) येत्या महिन्यामध्ये १४ हजार ९५६ जागांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. पण पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहिती...

जळगाव शहरांमधील महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव शहरामधील महिलांनी मनसेत प्रवेश केला आहे. सपना...

तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही ; गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावले !

जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे...

मला जेलमध्ये टाकून निवडणुका सुलभ करायच्या, हाच विरोधकांचा प्रयत्न ; खडसे आक्रमक !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है,कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै...

Page 146 of 599 1 … 145 146 147 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!