TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साडेश्वर शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर परिसराची प्रतापराव पाटील यांच्याकडून पाहणी !

लवकरच रस्त्याच्या कामाला होणार सुरुवात ; गांधी उद्यानाची केली पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात असलेले प्राचीन साडेश्वर शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर याठिकाणी जाण्यासाठी रस्ता व्हावा, अशी मागणी अनेक वर्षापासून भाविकांची आहे. आज जि.प. सदस्य प्रतापराव पाटील आणि शिंदे गटाच्या प्रतिनिधींनी परिसराची पाहणी करत तत्काळ हे रस्ते केले जातील, अशी माहिती दिली आहे.

साडेश्वर शिवमंदिर म्हणून धरणगाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र रस्ताच नसल्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी भक्त जाऊ शकत नाही. हा रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र तहसीलदारांना दिले होते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी रस्त्याचे मोजमाप केले आहे. तसेच वारंवार या रस्त्यासाठी अर्जदार नगरपालिका प्रशासन, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांतधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत जि.प. सदस्य प्रतापराव पाटील आणि शिंदे गटाच्या प्रतिनिधींनी परिसराची पाहणी केली. तसेच लवकरात लवकर या दोन्ही मंदिरांकडे जाणारा मंजूर करण्यात येईल असे आश्वासन आज जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिले आहे. यानंतर त्यांनी गांधी उद्यानातील कामाची देखील पाहणी करत कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी माजी गटनेते पप्पू भावे,विजय महाजन, विलास महाजन, पवन महाजन, पिंटू देशमुख, बाळू जाधव, भैय्या महाजन यांच्यासह आदि पदाधिकारी देखील उपस्थित होते.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

असे होणार रस्ते
धरणगाव-चोपडा रोडवरून गणेश ऑटोच्या पुढून साडेश्वर मंदिराकडे जाणारा एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्यालगत असलेल्या नाल्याला संरक्षण भिंत बांधून बाजूला रस्ता तयार करून मंदिरा पर्यंत नेण्यात येणार आहे. तर भवानी माता मंदिराकडे जाणारा रस्ता पारोळा रोडपासून जोडण्यात येणार आहे. या दोघं रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रे पडताळणीस एक दिवसाची मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कदायक : नऊ वर्षांच्या मुलाने सोशल मिडियावर व्हायरल केला अश्लील व्हिडिओ !

December 5, 2021

डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या राजीनाम्याची मागणी

July 12, 2021

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास महागला ; जाणून घ्या, तिकिटांचे नवे दर

October 26, 2021

दुचाकी चोरट्यांना अटक ; चोपडा शहर पोलिसांची कारवाई !

July 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group