TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजीपाला विकणाऱ्या ७० वर्षाच्या मथुराबाई गायके यांनी जिंकली लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या चाळीसगावच्या एकदंत सांस्कृतिक महोत्सवात अखेरच्या दिवशी बक्षिसांची लयलूट !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सव निमित्ताने चाळीसगाव शहरासह तालुकावासीयांना १० दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत या भव्य सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य, गायन, कीर्तन, अध्यात्म, प्रबोधन, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आबालवृद्धांसह विशेषतः महिला भाविकांनी या महोत्सवाला भेट दिली. आपला दररोजचा संसार – प्रपंच सांभाळून स्वतःसाठी वेळ काढणाऱ्या या महिला भाविकांसाठी जवळपास १०० बक्षिसांचा लकी ड्रॉ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यात जवळपास १० हजार महिलांनी आपली नोंदणी केली होती.

आज महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्यात सर्वात मोठे व पहिल्या क्रमांकाचे बक्षीस असणारी इलेक्ट्रिक स्कूटर या बक्षिसाच्या मानकरी चाळीसगाव शहरात अफू गल्ली मध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय मथुराबाई जगन्नाथ गायके या ठरल्या. विशेष म्हणजे मथुराबाई यांच्या अगोदर दोन महिलांच्या नावाची चिट्ठी काढण्यात आली मात्र त्या लकी ड्रॉ साठी उपस्थित नसल्याने नियमाप्रमाणे पुढील चिठ्ठी काढली असता त्यात मथुराबाई यांचे नाव निघाले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लकी ड्रॉ चा खेळ सुरु होता. अत्यंत गरिबीची परिस्थती असणाऱ्या मथुराबाई गायके यांच्या पायात चप्पल देखील त्यावेळी नव्हती. भाजीपाला विक्री करून त्या आपला उदरनिर्वाह चालवितात, त्यांचा एक नातू एका खाजगी फर्म तर एक नातू नंदन डेअरी वर कामाला आहेत. खऱ्या अर्थाने त्या कष्टकरी आजीला गणपती पावला अशीच भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आमदार मंगेशदादा चव्हाण, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याहस्ते मथुराबाई गायके यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्यात आली. ७० वर्ष वय असले तरी तरुणांना लाजवेल असा उत्साह मथुरा आजी यांचा होता. माझी तब्बेत अजूनही चांगली आहे, मला या गाडीचा उपयोग नाही, आयुष्यभर मी पायी चालून कष्ट घेत संसार केला तस यापुढेही मी पायीच चालेल… गाडीची चार्जिंग संपेल पण माझ्या पायांची नाही असे आजीनी म्हणताच उपस्थितांनी जोरात टाळ्या वाजवत आजीला दाद दिली.

लकी ड्रॉ मध्ये असणारी १०० बक्षिसे पुढीलप्रमाणे !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवात छोटी मोठी जवळपास १०० बक्षिसे देण्यात आली. त्यात १ इलेक्ट्रिक स्कूटर, ५ हिरो सायकल्स, १ एलइडी टीव्ही, ५ मिक्सर, २ गॅस शेगडी, ११ पोळी डबे, १० भिंतीवरील घड्याळे, १० कुकर, १५ कपबशी सेट, ३० पर्स अश्या बक्षिसांचा समावेश होता. शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही बक्षिसे देण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा !

March 17, 2022

एनसीबीच्या हाती लागले व्हॉट्सऍप चॅट्स ; ड्रग्जबद्दल आर्यनने नवोदित अभिनेत्रीशी साधला होता संवाद

October 20, 2021

व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने दिवंगत अनिस शेख यांना ५६ हजारांची रोख मदत

September 14, 2022

दोनगाव बु येथे दोन दिवसांकरिता जनता कर्फ्यू

March 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group