TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खानदेश कलाकाराची, संताची भूमी ; पुढच्या पिढीला हा समृद्ध वारसा समजावा म्हणून हा महासंस्कृती महोत्सव : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

महासंस्कृती महोत्सवाने पाच दिवस दुर्मिळ कलेला मंच दिला ; खानदेशच्या खाद्य संस्कृतीलाही बचत गटाच्या माध्यमातून दिले स्थान !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खानदेश ही कलाकारांची, संताची भूमी आहे.या भूमीतील लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली त्या बद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करून या आपल्या समृद्ध कला व परंपराचे जतन करण्यासाठीच हा महासंस्कृती महोत्सव ठेवला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महासंस्कृती महोत्सवाच्या आजचा शेवटच्या समारोप दिनी आयोजित कार्यक्रमात तें बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकाश लोखंडे,सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

या महोत्सवात भुसावळचे बुरगुंडा भारूड, करपावली, एकालग्न येथील शिवकालीन भाषा, शाहिरी परंपरा, पहाडी आवाजतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, तसेच शिवकालीन शस्त्रे, आरामार याचे दुर्मिळ प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले. याबरोबर आमच्या भगिनींच्या कष्टानी निर्माण झालेल्या बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूचे स्टॉल, खानदेशच्या खाद्य संस्कृतीची ओळख देणारे स्टॉल उभारले गेले. त्यातून त्यांची आर्थिक उलाढाल झाली. हे बळ त्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी मदतीचं ठरेल. त्यामुळे असे महोत्सव दर वर्षी घेण्याचा आमचा मानस असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या महोत्सवा मागची संकल्पना विशद केली. स्थानिक कला, दुर्मिळ कला, ऐतिहासिक शौर्य कथा, हे सादर करणारे कलाकार या सर्वांना मंच देण्याचे काम या महासंस्कृती महोत्सवाच्या मंचावरून झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत !
जळगाव सांस्कृतिक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची हिच्या आगमनावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिंकू राजगुरुने प्रेक्षकांशी संवाद साधताना अत्यंत महत्वाचे वाक्य बोलली, ती म्हणाली माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण शिकताना अभ्यास करायला सांगितला पण एवढीच टक्केवारी किंवा तुला हेच व्हावे लागेल हे माझ्यावर लादलं नाही म्हणून मी माझी कला जोपासू शकले. ह्या तिच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

तीन बचत गटांचा गौरव !
महासंस्कृती महोत्सवातील पाचही दिवस मुक्ताई सरस प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील गायत्री बचत गट, पळसखेडे, जय जिजाऊ बचत गट,शिरोड आणि वडनगर येथील बचत गटाच्या महिलांचा प्रतिनिधीक गौरव केला.
आज शेवटच्या दिवशी स्थानिक कलाकारांनी अवधेय- एक आदर्श हे गीत रामायणावर आधारित नृत्य सादर केलं. त्याला प्रेक्षकांनी मोठी पसंदी दिली. आणि शेवटचा कार्यक्रम होता तें वसंत कानेटकर लिखित ‘ जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘ हे नाटक. या ऐतिहासिक नाटकालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अपर्वा वाणी यांनी महासंस्कृती महोत्सवाचे पाचही दिवस सूत्रसंचालन केले. आज त्यांच्या जोडीला रिंकू राजगुरूला बोलतं करण्यासाठी आर जे शिवानी होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
क्रीडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
Next Post

चोपड्यात लोक अदालतीत ३२८२ प्रकरणांपैकी १३४ प्रकरणे निकाली, ४७ लाखांची वसुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना जामीन मंजूर !

April 5, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १० ऑक्टोबर २०२२ !

October 10, 2022

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास ; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल !

November 24, 2022

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group