राजकीय

खोट बोला पण रेटून बोला ही म्हण राऊतांना तंतोतंत लागू होते : गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी) भाजपा नेते गिरीश माजं यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्रात सोडले आहे. यावेळी महाजन म्हणाले कि, 'खोट बोल पण...

भाजपा स्थापना दिवस धरणगावात उत्साहात साजरा !

धरणगाव (प्रतिनिधी) आज ६ एप्रिल भाजपचा स्थापना दिन मोठ्या आनंदाने धरणगाव तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल...

‘हर हर ईडी, घर घर ईडी’ ; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेनं ‘सामना’मधून 'हर हर ईडी, घर घर ईडी' म्हणत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर निशाणा साधलाय....

‘ते’ पैसे राज्यपालांकडे पोहोचलेच नाहीत ; किरीट सोमय्या अडचणीत

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) मंत्र्यांना अडचणीत आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) आता स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता...

शिवसेनेचे 14 खासदार आमच्या संपर्कात ; प्रसाद लाड यांचा खळबळजनक दावा

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे १४ खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचे, असा दावा भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे....

ब्रेकिंग न्यूज : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त !

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अखेर प्रत्यक्षात कारवाई...

राज ठाकरेंच्या विधानात तथ्य असेल महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात ; वंचित आक्रमक !

मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांच्या विधानात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, पण जर राज ठाकरेंच्या विधानात तथ्य...

मुंबईत पहिलीच सभा ; सत्ताधारी-विरोधकांना सुजात आंबेडकरांनी डिवचलं

मुंबई (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पाठोपाठ युवानेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांची पहिली वाहिली...

राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो शेअर करत शिवसेनेचा मनसेवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात संबोधित करताना महाविकास आघाडीविरोधात हल्लाबोल केला आहे. यावरुन आता राजकीय...

कोल्हापुरात जाहीर सभेवर दगडफेक ; चित्रा वाघ यांचा आरोप

कोल्हापूर (वृत्तसंस्था) सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या सभेत दगडफेक...

Page 263 of 599 1 … 262 263 264 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!