TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा स्थापना दिवस धरणगावात उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज ६ एप्रिल भाजपचा स्थापना दिन मोठ्या आनंदाने धरणगाव तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल यांनी सर्वांना लाडू खाऊ घातले.

6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. 21ऑक्टोबर 1951 जनसंघ-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दिनदयाल ते 6 एप्रिल 1980 भा.ज.पा श्रध्येय अटलजी, आडवाणीजी ते आज मोदी ‘अमित असा हा, अंगीकारलेल्या विचारांशी एकनिष्ठ राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेत जुन्या व नव्या कार्यकर्ते, नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी केलेला दीर्घ प्रवास. सत्ता हे साध्य नसून साधन आहे. अंत्योदय सर्वांचा विकास, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय सर्वांनी समोर ठेवले. त्या वेळेस स्व.अटलजींनी उदगारलेले वाक्य,’ सुरज उगेगा, अंधेरा छटेगा,कमल खिलेगा ‘ याची प्रचिती आज दिसतेय.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

मोदी पंतप्रधान म्हणून शपथ सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट ठेवून घेतली. ६ एप्रिल भाजपचा स्थापना दिन मोठ्या आनंदाने धरणगाव तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल यांनी सर्वांना लाडू खाऊ घातले. उत्साहाच्या सुरुवातीस जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी भारतमातेचे पूजन केले तर पुनीलालआप्पा महाजन यांनी माल्यार्पण केले. त्याप्रसंगी शिरिषआप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, प्रकाशदादा सोनवणे, अँड वसंतराव भोलाने, शेखरदादा पाटील, दिनेश पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, कडुअप्पा बयास,भालचंद्र माळी, सुनील चौधरी, मधुकर पाटील, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, सचिन पाटील, अनिल महाजन, विशाल महाजन, दुर्योधन भिल, विक्की महाजन, किशोर चौधरी, रवि पाटील, रवि मराठे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी पुनर्जोडणीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहिल्यांदाच आरबीआयची परीक्षा मराठीतून

March 18, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार ७ नोव्हेंबर २०२२ !

November 7, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 28 ऑगस्ट २०२४ !

August 28, 2024

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group