TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार : पालकमंत्री ना. पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात सुरु करण्यात येत असलेले जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र व आयुष्यमान योजनेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन या होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार आदि उपस्थित होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

यावेळी पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात बाल स्वास्थ केंद्रासाठी ३३.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात. कोरोना काळात या इमारतीचे उद्घाटन करता आले नाही. परंतु या कोरोना काळात या इमारतीचा रुग्णांसाठी चांगला उपयोग झाला. आता बालकांना चांगले उपचार मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्राचा जिल्ह्यातील सामान्य कुटूंबांना फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. तर या केंद्रातून नागरीकांना चांगल्या सुविधा मिळतील असा आशावाद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या केंद्राची उभारणी, येथे मिळणार असलेले उपचार व सुविधा आदिबाबत माहिती दिली.

या केंद्राचा जळगाव शहराबरोबरच जिल्ह्यातील बालकांना फायदा होणार असून त्यांना उपचारासाठी इतर जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे महापौर श्रीमती महाजन यांनी सांगितले. या कार्यक्रमास डॉ. संगीता गावीत, डॉ माधवी नेहेते यांच्यासह जिल्हा सामान्य रुगणालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

'मुख्यमंत्री मरू द्या', राज्यमंत्री दत्ता भरणेंची जीभ घसरली, नंतर व्यक्त केली दिलगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय : राहुल गांधी

May 4, 2021

जाणून घ्या…बोदवड बाजार समितीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

April 30, 2023

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group