TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मुख्यमंत्री मरू द्या’, राज्यमंत्री दत्ता भरणेंची जीभ घसरली, नंतर व्यक्त केली दिलगिरी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) स्वातंत्र्य दिनाचा उत्साह एकीकडे साजरा होत असताना सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद विधान केल्यानं मोठी खळबळ उडाली. सामान्य प्रशासन राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणेंची जीभ घसरली. चक्क ‘मुख्यमंत्री मरू द्या’ असं म्हणत दत्तात्रेय भरणे यांनी बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द उद्गागारले. मात्र, त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे उपस्थितीत होते. यावेळी व्यासपीठावर बोलत असताना निधीचा विषय निघाला. ‘मी खूप समाधानी आहे. जे काही आशीर्वाद असतील ते अजितदादांना द्या. गटनेते, नगरसेवकांनी आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन उभं करायचं आहे. आपल्याला १ कोटी रुपयांचा निधी द्यायचा आहे. तुमच्याकडून मला प्रस्ताव द्या, तितक्यात महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडून निधी आपल्याला घ्यायचा आहे, असं विधान केलं असता. त्यावर भरणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या, मरू द्या, आपण आपलं करूया ना. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घ्यायचा आहे’ असं वक्तव्य भरणे यांनी भर व्यासपीठावर केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

… तर मी दिलगिरी व्यक्त करतो – दत्तात्रेय भरणे

‘तो कार्यक्रम तिथे घेतला होता. मी कार्यक्रमाला पोहोचले पण महापौरांना येण्यास उशीर झाला. मी बोलत असताना ४३ एकरामध्ये चांगला बगीचा तयार केला जात आहे. महापौरांनी निधीची मागणी केली होती. तातडीने एक कोटींचा निधी दिला जाणार आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण काही माध्यमांनी मुद्दामहुन माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भरणे यांनी भावना व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

"जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावं लागेल" : सरसंघचालक मोहन भागवत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगावची कांचन चौधरी रवाना

March 20, 2021

धरणगावात राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !

December 1, 2020

शिवसेना शहरप्रमुखाची निघृनपणे हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या

June 27, 2021

धक्कादायक : आंघोळी नंतर कपडे घालतांना विवाहितेचा चोरून बनविला व्हिडिओ ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group