TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालकवी व सारजाई कुडे विद्यालयाच्या चिमुकल्या वारकऱ्याच्या आवाजाने दुमदुमली धरणगाव नगरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालकवी ठोंबरे व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त गावात पायी दिंडी काढली. गायरान बचाव समितीचे संयोजक अमोल सखाराम महाजन यांनी सपत्नीक दिंडी प्रस्थान प्रसंगी माऊलींच्या प्रतिमेची पूजन करून आरती केली.

 

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया, संस्थेचे सचिव, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ, तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिंडीत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वारी दिंडीत विविध वारकऱ्यांची नाविन्यपूर्ण वेषभूषा केली होती. दिंडीत भजन व फुगड्या खेळून दिंडीची शोभा वाढली. दिंडी ही गावातून जात असताना धरणगाव पोलीस स्टेंशनचे पोनि राहूल खताळ, सपोनि जिभाऊ पाटील साहेब यांनी दिंडीला भेट देऊन आनंद व्यक्त केले. समाजातील दानशूर व्यक्तींनी चिमुकल्यासाठी कोट बाजार परिसरात शाम काबरा यांनी पाणी, धरणी बाजार परिसरात पंकज माळी व मित्र परिवार यांनी केळी तसेच हनुमान नगर, मराठे गल्ली परिसरात नितीन चौधरी व नवनीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पेढे व पाणी वाटप केले. विठुरायाच्या गजराने, वारकरी विद्यार्थ्यांच्या टाळ, मृदुंगाचा गजर, पाऊली, फुगड्याच्या निनादाने संपूर्ण धरणगाव नगरी गजबजून गेली. माऊली वारकरी शिक्षण संस्थेत पायी दिंडी समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया यांच्या हस्ते विठुरायांचे आरती करण्यात आली. समारोपप्रसंगी अमोल सखाराम महाजन यांनी सर्व दिंडीला साबुदाण्याच्या फराळ दिला. शाळेच्या या दिंडीसाठी शाळेतील ह.भ.प.आर.डी. महाजन, ह.भ.प. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वारी यशस्वीतेसाठी माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली, खडसेंचा महाजनांना जोरदार टोला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : बेपत्ता युवकाचा खूनच, होमगार्डसह एकाचा सहभाग ; एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल !

July 11, 2023

डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्त्याच्या कामाची सुरुवात करा ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 22, 2022

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातचं बनावट फेसबुक अकाऊंट, पैशाची मागणी

March 4, 2021

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’ – राऊतांची टीका

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group