TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली, खडसेंचा महाजनांना जोरदार टोला !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी) एकनाथराव खडसे राष्ट्रवादीतून आमदार झाले आणि सरकारच पडलं. त्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंना दर्शनाला गेले आणि चप्पल गेली चोरी म्हणत खिल्ली उडवली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली म्हणत खडसेंनी महाजन यांच्यावर पलटवार केलाय.

 

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेबाबत बोलताना गिरीश महाजन हे आयुष्यभर माझ्याच पादत्राणापाशी वाढल्याची आठवण त्यांना करून दिली. तसेच गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली. स्वाभाविक त्यांचं लक्ष माझ्या चपलांजवळच असणार, माझ्या चपला घेऊनच ते चालत होते, तसेच मत मागत होते. त्यामुळे माझ्या चपलांची त्यांना जास्त काळजी वाटते. असा टोलाही खडसेंनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांना कोणीही सिरीयस घेत नाही. असे म्हणत खडसेंनी महाजनांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेत आमदार झाल्यावर खरं तर वाटत होतं की आपण मंत्री होऊ, पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेची शपथ घेतली आणि महाविकास आघाडीत आले आणि महाविकास आघाडीचं सरकारच गेलं. त्यामुळे खडसेंना तर आमदारकीवरच समाधान मानावं लागेल, पंगत बसली आणि बुंदी संपली सोशल असं सोशल मीडियावर असं ऐकलं होतं. त्यापेक्षा मी असं ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, मंदिराच्या बाहेर गेले आणि शप्पल चोरीला गेली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंचे खिल्ली उडवली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

अभाविप अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी केले रक्तदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बेड व्यवस्थापन संपर्क कक्षाचा अकराशे व्यक्तींनी घेतला लाभ

April 15, 2021

गारखेडे ग्राम पंचायतची महिला सदस्य अपात्र ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

April 1, 2024

कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

October 28, 2023

तरुणीचा विवाहास नकार देताच तरुणाने केली जाळपोळ ; सात वाहने खाक !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group