राजकीय

दिलासा नाहीच ! नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) नवाब मलिक (Nawab Malik) यांना दिलासा नाहीच. नवाब मलिक...

मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरण : प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) बोगस दस्तावेजांच्या आधारे २७ कोटींचं कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण...

ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर ; प्रभाग रचनेसह निवडणूक कार्यक्रमाचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे !

मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. प्रभागरचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले...

गिरीश महाजन मागे हटले नाहीत ; न्यायालयाच्या आदेशानुसार जमा केलेत दहा लाख रुपये !

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुंबई...

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर ; सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची भूमिका !

मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणवर (OBC reservation) विधयेक (Assembly today) आज विधानसभेत मांडणार आहे. निवडणूक आयोगाचे काही अधिकारी राज्य सरकार घेणार...

चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही ; ‘त्या’ घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पुणे (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले असता त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात...

चप्पल फेकीवरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; म्हणाले, ‘फालतू लोक, चिल्लर लोक असतातच’

मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या भिरकावल्याची घटना घडली....

राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, ते अजित दादांनी केलं : अमोल कोल्हे

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन...

रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास? ; काँग्रेसची मोदींवर सडकून टीका !

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी...

ब्रेकिंग न्यूज: फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल ; पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने

पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना...

Page 277 of 598 1 276 277 278 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!