मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शिवसेनेनं आर्यन खानच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अँड. जमील देशपांडे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र मनसे अध्यक्ष राज...
मुंबई (वृत्तसंस्था) करोना रुग्णआलेख घसरल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. अम्युझमेंट पार्क सुरू...
धरणगाव (प्रतिनिधी) भाजपाचे खासदार ए.टी. नाना पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी भाजपातर्फे अर्ज भरला आहे. त्यानंतर ए.टी. नाना पाटील...
मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खडसे यांच्या...
सांगली (वृत्तसंस्था) ब्लड प्रेशर वाढतं आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी आता गृहमंत्री पद स्वीकारले नाही. अजित...
अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काश्मीरमधील परिस्थिती, राज्यात केंद्रीय संस्थाच्या कारवायांवरुन भाजपवर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, एनसीबीला...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. यात आता पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा बळी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech