राजकीय

ट्वीटरवरून एकनाथराव खडसेंसह रोहिणी खडसे यांना शिवीगाळ ; सायबर पोलिसात गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) भाजपाला ओबीसी आरक्षणाचा कळवळा कधीपासून? अशा आशयाचे ट्विट जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे केले होते. ट्विटर अकाऊंटवर...

… नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : देवेंद्र फडणवीस

नागपूर (वृत्तसंस्था) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपनं आज राज्यभर...

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहताहेत” : अतुल भातखळकर

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून भाजपाचे...

ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना : रोहिणी खडसे

जळगाव (प्रतिनिधी) 'ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे...

अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काल पाच ठिकाणी ईडीने झाडाझडती केल्यानंतर आज अनिल देशमुख...

… ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत ; प्रज्ञा ठाकूरचं वादग्रस्त विधान !

भोपाळ (वृत्तसंस्था) आपल्या वादग्रस्त विधानांनामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान...

अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज...

संजय राऊतांच्या छातीत कळ का आली? : चित्रा वाघ

मुंबई (वृत्तसंस्था) “भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काही लोकांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मला हे कळत नाही की यामुळे संजय...

ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, ‘ईडी’ला पूर्ण सहकार्य केलं !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा टाकला. ईडीच्या...

Page 449 of 599 1 … 448 449 450 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!