राजकीय

बदलीच्या विरोधात मॅटमध्ये वैशाली हिंगे यांची धाव

जळगाव (प्रतिनिधी) नुकतीच जळगावच्या तहसीलदार पदावरून नंदुरबार येथील सरदार प्रकल्पातील उपसचिव पदावर बदली झालेल्या वैशाली हिंगे यांनी आता बदलीच्या विरोधात...

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव?

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा होत आहे. हिंदुत्व आणि सावरकरांवरुन...

राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान; राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना...

राकेश पाटील यांची आत्मनिर्भर भारतच्या जिल्हा संयोजकपदी निवड !

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपच्या जिल्हा ग्रामीणच्या आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अमळनेरचे राकेश पाटील यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   आत्मनिर्भर भारत...

हनी ट्रॅप प्रकरण : वाणी मोहरा तर देशमुख खरे सूत्रधार ; कल्पना पाटील यांचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) हनी ट्रॅप प्रकरणात मनोज वाणी मोहरा तर विनोद देशमुख खरे सूत्रधार असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा...

भाजपा कार्यकर्त्याने गिरीश महाजनांना शिवीगाळ करून वाहनावर फेकला दगड !

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या एका कार्यकर्त्याने आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनावर दगड फेकल्याची घटना शुक्रवारी रात्री भाजपच्या बैठकीनंतर...

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचं आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन

वर्धा (वृत्तसंस्था) केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस आज शनिवार (३१ ऑक्टोबरला) राज्यव्यापी...

‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या...

विधान परिषदेवर १२ आमदारांप्रश्नी सरकारला द्यावे लागणार उत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारपदांसाठी शिफारस असलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंद लिफाफ्यात सादर...

Page 546 of 598 1 545 546 547 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!