राजकीय

अर्थसंकल्पाची तयारी सुरू; सरलेल्या वर्षाच्या आढावा घेतला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरलेल्या वर्षात जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींची अंमलबजावणी लॉकडाऊनमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विकासदरावर परिणाम होणार...

खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे : शरद पवार

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतू खडसेंचे भाजपच्या उभारणीत मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे...

प्रचार सभेत शेतकऱ्याचा मृत्यू तरीही ज्योतिरादित्यांनी सुरु ठेवले भाषण !

खंडवा (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा ठेवण्यात आली होती. परंतू याठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही ज्योतिरादित्यांनी भाषण...

देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे, असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय? : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे विधान राष्ट्रीय स्तरावर घेतले पाहिजे. कारण भूक किंवा कुपोषणाच्या बाबतीत...

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

पाचोरा (प्रतिनिधी) कोरोना महामारीत शिवसेनेचे पदाधिकारी, एक एक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरुन परराज्यात जाणाऱ्यांना मदत करत होता. स्वत:ला आरोग्य दुत...

बाबांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही : रोहिणीताई खडसे

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ...

मोठी बातमी : एकनाथराव खडसेंचा भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ?

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुसळी येथील भव्य शिव प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

धरणगाव (प्रतिनिधी) मुसळी येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील,...

एकनाथराव खडसे होणार गोव्याचे राज्यपाल…? विश्वसनीय सूत्रांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सन २०१६ मध्ये राजीनामा देणाऱ्या माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील...

मुख्यमंत्र्यांना संत दामाजीपंतांची भूमिका घ्यावी लागेल !

मुंबई (वृत्तसंस्था) करोनाच्या संकटकाळात रिक्षाचालकांसह कष्टकरी जनतेला जगवायचे असेल; तर दामाजीपंतांनी ज्याप्रमाणे बिदरच्या बादशाहच्या रागलोभाची, होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता...

Page 564 of 599 1 … 563 564 565 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!