TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाबांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही : रोहिणीताई खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. परंतू बाबांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.

सरकारनामा पोर्टलने खडसे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची बातमी नुकतीच प्रकाशित केली होती. सरकारनामाच्या बातमी नुसार खडसे यांचा पक्षप्रवेश येत्या गुरुवारी होत असल्याचे त्यांच्याच निकटवर्तीयांनी सांगितल्याचे वृत्तात म्हटले होते. एवढेच नव्हे तर खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविल्याचेही म्हटले होते. गुरुवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. परंतू याबाबत खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, बाबांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाहीय, असा कोणताही विषय घडलेला नाही.

READ ALSO

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
Next Post

दिलासादायक : कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर ; आज आढळले अवघे ६० रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र डाक विभागात नोकरीची संधी ; जाणून घ्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया आणि पात्रता !

October 30, 2021

भुसावळात भर दुपारी घरफोडी ; महिला घरात येताच धक्का मारून चोर पळाले !

May 5, 2023

वीजचोरी करणाऱ्या ३०१ जणांवर धडक कारवाई ; अमळनेर शहरात महावितरणची मोहीम !

August 3, 2022

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी साधला भाजपवर निशाणा

December 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group