मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायतींसाठी आणि २ जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. तसेच भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठीही...
पुणे (वृत्तसंस्था) शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणी...
मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण या सर्व प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज...
मुंबई (वृत्तसंस्था) टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम...
मुंबई (वृत्तसंस्था) पनामा पेपर्स लीक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अमिताभ बच्चन,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन...
चंद्रपूर (वृत्तसंस्था) कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील भाजप पुढाराऱ्यांनी त्यावर अवाक्षर काढलं नाही. मोदींचा अपमान झाल्यावर...
मुंबई (वृत्तसंस्था) सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या २१४ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे....
गोंदिया (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या लहान...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सत्तेच्या वाटपावरून तुटलेल्या युतीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech