TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरातील आठवीच्या मुलामुळे वाचले दोघा बालकांचे प्राण !

पाण्याने भरलेल्या गटारीच्या खड्यात बुडत होती दोन्ही बालके !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरून त्यात दोन लहान मुले बुडाली. मात्र, आठवीच्या मुलाने या खड्डयात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले.

येथील संत प्रसाद नगरमध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे ५ फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. या परिसरात पाण्याचा निचरा होत नाही. यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते. शुक्रवारी संस्कार आशिष पारध्ये (वय ६) आणि वेदांत आशिष पारध्ये (वय ३) हे दोघे दुकानावर वस्तू घेण्यासाठी बाहेर निघाले. तर गंमत म्हणून खड्डा पहायला गेले. त्यात एकाचा काठावरुन पाय घसरल्याने तो खड्डयात पडला. तर दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला आणि बुडाला.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

खाली माती होती, त्यामुळे ते गाळात फसले. मात्र, ही घटना राज गणेश महाजन (वय १३) या आठवीतील मुलाने पाहिली. त्याने पटकन पाण्यात उडी मारली व दोघांना बाहेर काढले. त्यांच्या नाका, तोंडात पाणी गेल्याने त्यांचा जीव गुदमरला होता. आणखी थोडा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता. दरम्यान, या घटनेमुळे परिस्रातील नागरिकांनी संताप व्यक्त करुन ठेकेदारावर रोष व्यक्त केला. अखेर ठेकेदाराने रात्रीच साचलेल्या पाण्याचा निचरा केला. तर राज महाजन याने केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerThe lives of two children were saved because of the eighth grader in Amalnera!

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू : डाॅ. सुदर्शन अय्यंगार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“… तर १००० कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी” : संजय राऊत

December 20, 2020

ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन

June 30, 2021

Gold-Silver Rate Today : सोन्याचा भाव झाला कमी ; जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 22, 2022

Bhr Scam : खंडणीचा गुन्हा पुण्याहून चाळीसगाव पोलिसांकडे हस्तांतरित !

January 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group