राज्य

पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे कुंद्राची...

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के !

मुंबई (वृत्तसंस्था) मागच्या २४ तासात ७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ६० लाख १६ हजार...

मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू , ७ गंभीर जखमी !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी...

कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा धोका? ; पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं महाराष्ट्रात आता अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात...

तरुणाच्या अंगात संचारला सनी देओल ! ‘तारिख पे तारिख’ ओरडत भर कोर्टात घातला राडा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दामिनी चित्रपटात सनी देओलने कोर्टात म्हटलेला 'तारिख पे तारिख' हा डायलॉग चांगलाच गाजला होता. हा चित्रपट रिलीज...

‘हे शेतकरी नाहीत तर मवाली’ ; शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखींचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तीन कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या तीन कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी...

अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मोठा झटका ; सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका फेटाळली !

मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च...

मुंबई लोकल तातडीने सुरु करा ; राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांच्यासाठी...

माध्यमांची मुस्कटदाबी : आयकर विभागाचे ‘दैनिक भास्कर समूहा’च्या कार्यालयांवर छापे !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 'दैनिक भास्कर'च्या भोपाळसह देशभरातील अनेक कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. दरम्यान, कोरोना काळातील भयावह स्थिती जगासमोर...

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ ; व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्यावर एका व्यावसायिकाला...

Page 498 of 834 1 497 498 499 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!