नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. हेच दुसरं कुणी केलं असतं, तर...
मुंबई (वृत्तसंस्था) हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार देशात गेल्या २४ तासांत...
मुंबई (वृत्तसंस्था) "राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती". तसेच कोरोनाच्या संकटाने...
नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरी करण्यासाठी धरणावर गेलेल्या पाच मुली आणि एका मुलाचा बुडून...
पंढरपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी...
पुणे (वृत्तसंस्था) अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठं आव्हान उभं...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून तयार झालेल्या कृषिपंप वीज धोरणाच्या अंमलबजावणीसाठी दि. 1...
सूरत (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांसह आता मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह बालकांचा देखील जीव जात आहे. गुजरातमध्ये स्थिती...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता करत आपल्या फेसबुक अकाउंटवरून ती शेअर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech