राज्य

१८ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरुंगवास भोगल्यानंतर ६५ वर्षीय हसीना बेगम औरंगाबादला परतल्या

औरंगाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानमध्ये १८ वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर औरंगाबाद येथील रहिवासी ६५ वर्षीय हसीना बेगम मंगळवारी आपल्या घरी परतल्या. २००२ मध्ये...

पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार !

मुंबई (वृत्तसंस्था) देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील बहुतांश मेट्रो शहरात पेट्रोल नव्वदीच्या पार पोहोचलं आहे....

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (२८ जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

धक्कादायक ! मोबाइलमध्ये मृत्यू कसा होतो पाहिलं अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास

धुळे (प्रतिनिधी) मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि नंतर त्या वेबसाइटवर जन्म तारीख टाकली, मृत्यू कधी व कसा...

साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’ : धनंजय मुंडे

बीड (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतला आहे. या...

ऊर्जा मंत्री राऊत यांच्याविरोधात मनसेची पोलिसांत तक्रार

मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसे पक्ष पुन्हा एकादा आक्रमक झाला आहे. वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत...

न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने...

पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड वेळी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक...

गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात चांगलाच गदारोळ झाला. शेतकऱ्यांना दिल्लीतून पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. यानंतर शेतकऱ्यांनी उपद्रव आणि...

दिल्लीतील इंटरनेटसेवा बंद, शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर गृहमंत्रालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत....

Page 663 of 834 1 662 663 664 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!