सामाजिक

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२४ !

मेष : कार्यक्षेत्रात अनेक संधी येतील, मर्यादेत काम करावे लागेल. कुटुंबात काही सदस्यांची उणिव भासेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व...

शिवविचार : इतिहास, वर्तमान व भविष्य आहेत – प्रा.डॉ. विनोद बाबर

चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. शिवचरित्रातून जगण्याचा मूलमंत्र तर मिळतोच मात्र यशाचा शिवमार्ग सुद्धा गवसतो....

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ सप्टेंबर २०२४ !

मेष : कौटुंबिक मतभेदांमुळे दिवसाची सुरुवात उदासीनतेत राहिल. सार्वजनिक क्षेत्रात तुमची ओळख आयुष्याला दिशा देईल. उत्साह व उमेद वाढणार आहे....

पाळधीतील जीपीएस मित्र मंडळातर्फे ईसीजी मशीनचे लोकार्पण !

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) विघ्नहर्त्याच्या उत्सवात ईसीजी मशीनचे लोकार्पण करून जीपीएस मित्र मंडळाने एक महत पुण्याचे काम केले आहे, असे...

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ११ सप्टेंबर २०२४ !

मेष : मोठी रक्कम मिळाल्याने तुम्ही समाधानी असाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल....

*गणपती मांगल्याचे, तर गौराई, महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक-रोहिणी खडसे*

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गणपती बाप्पांच्या आगमनानंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते. गौरीला आदीशक्तीचे रुप मानले जाते. गौरी...

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी.!

जळगाव (प्रतिनिधी) ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार...

उत्राण हायस्कूलचे प्रा. डॉ. भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

धरणगाव (प्रतिनिधी) जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण येथील सहशिक्षक भरत आत्माराम शिरसाट यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, महाराष्ट्र...

श्री गोविंद महाराज यांच्यावरील श्रद्धा व निष्ठा आजही कायम : पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जागृत देवस्थान असलेले श्री गोविंद महाराज यांच्यावरील आपली श्रद्धा व निष्ठा आजही...

Page 102 of 290 1 101 102 103 290

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!