धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील स्टेट बँकेसमोर मागील भांडणाच्या कारणावरुन एकाला बेदम मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल...
पाचोरा (प्रतिनिधी) फार्मसीच्या द्वितीय वर्ष सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आनंदात घरी निघाला. पण रिक्षातून प्रवास करताना ट्रॅक्टरच्या लोंबकळणाऱ्या हुक शर्टला...
सोलापूर (वृत्तसंस्था) लग्नाचे आमिष दाखवत तरुणीला खाण्याच्या मसाला पानात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ नातेवाइकांमध्ये प्रसारित करून बदनामी...
जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत असोदा गावाजवळ जुन्या वादातून एका तडीपार गुंडाने शुक्रवारी मध्यरात्री गोळीबार केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, या...
सोलापूर (वृत्तसंस्था) वाढदिवसादिवशी मोबाइलवर काढलेले फॅमिली फोटो क्रॉप करून त्यातील महिलेचा फोटो स्टेटसवर ठेवून माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे, डार्लिंग...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळेसिम येथे मागील भांडणाच्या कारणावरुन एकाला मारहाण केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
बीड (वृत्तसंस्था) सहलीसाठी विद्यार्थी घेऊन रायगडकडे निघालेल्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिली. यात देवीच्या यात्रेहून परत गावाकडे निघालेल्या...
सातारा (वृत्तसंस्था) दांडक्याने मारहाण करून मुलाने वडिलांचा खून केला. त्यानंतर नातेवाइकांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची खळबळजनक घटना कोपर्डे हवेली (ता....
पुंछ (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत मोठा हल्ला केला आहे. ग्रेनेडने जोरदार हल्ला केल्यामुळे वाहनाला भीषण आग...
भंडारा (वृत्तसंस्था) गोंदिया जिल्ह्यातील विवाह आटोपून भंडाराकडे परतणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे भंडाऱ्यातील तुमसर जवळील देव्हाळा गावाजवळ भरधाव कार पलटी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech