TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – आरोपीला अटक न करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदाराच्या नावाने २० हजारांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी पंटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंटरने पोलीस अंमलदार महेश चौधरी यांच्याकरीता लाचेची मागणी केल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले असून ही बाब पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी असल्याचा ठपका ठेवत महेश चौधरी यांना निलंबीत करण्यात आले. तसेच त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्याकरीता खासगी पंटरने तक्रारदाराकडे २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्विकारली गेलेली नाही, मात्र दि. ३ ऑगस्ट रोजी मागणी पडताळणीसह डिजीटल व्हाईस रेकॉर्डरमधील संभाषणावरुन खासगी पंटर अजय सनसोये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार महेश चौधरी यांचे वर्तन हे बेजबाबदारपणाचे आणि बेशिस्तचे आहे. त्यांच्या वर्तवणुकीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात खबराव होवून डागाळल्याचा ठपका ठेवत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

प्राथमिक चौकशीचे दिले आदेश

शासकीय सेवेतून निबंबणाच्या आदेशाबरोबरच महेश चौधरी यांच्याविरुद्ध प्राथमिक व विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढलेत. निलंबण काळात त्यांना लेखी पुर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडून अन्यत्र जाता येणार नाही. तसेच दररोज राखीव पोलीस निरीक्षकांकडे दोन वेळेस हजेरी द्यावी लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolice personnel suspended for demanding a bribe through a tout.

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुर्की कोर्टाने मुस्लीम धर्मगुरुला सुनावली १०७५ वर्षांचा तुरुंगवास, १००० गर्लफ्रेंडसोबत घालवत होता आपले जीवन !

January 13, 2021

खळबळजनक : चाळीसगावात तरुणाची चाकूचे वार करून निर्घृण हत्या !

January 16, 2023

दुचाकीच्या भीषण अपघातात तरूण ठार; दुसरा गंभीर जखमी

July 21, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group