TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्गंधी येतेय म्हणून शेतकऱ्याने विहिरीचे पाणी उपसले…अन् दृश्य पाहून सगळ्यांचाच उडाला थरकाप !

पोत्यात आढळून आला शीर, धड नसलेला कुंजलेला मृतदेहाचा सांगाडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) शेतातील विहिरीतून अचानक दुर्गंधी येत असल्यामुळे शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्याचा उपसा सुरू केला. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसल्यानंतर बुडात त्यांना दोन पोते दिसले. ही पोते बाहेर काढल्यानंतर मात्र, सगळ्यांचाच थरकाप उडाला. कारण एका पोत्यात शीर, धड नसलेला मानवी मृतदेह होता. तर दुसऱ्या पोत्यात दगड बांधलेले होते.

एकलविहीर जंगलालगत शिवारातील राजेंद्र सदाशिव ढोके यांच्या विहिरीतील पाण्यातून शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी पाण्याचा उपसा करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात विहिरीतील पाणी संपून बुड दिसायला लागले. बुडात दोन दोन निळ्या रंगाची पोती देखील दिसत होती. काही गंभीर विषय असल्याचे जाणवल्यामुळे ढोके यांनी गावातील पोलीस पाटील यांना संबंधीत घटना कळवली. थोड्याच वेळात पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दोघं पोते बाहेर काढली.

READ ALSO

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

पोलिसांनी पोते उघडताच सर्वांचा थरकाप उडाला. पहिल्या पोत्यात काळ्या रंगाची जीन्स पॅट कमरेपर्यंत कुजलेला मृतदेह वजा हाडाचा सांगाडा आढळला. मृतदेहाच्या कमरेपासून वरील धड आणि मुंडके गायब होते. तसेच पोत्यामध्ये चुना आणि ब्लिचिंग पावडर टाकलेले होते. तर दुसऱ्या पोत्यात दगड भरलेले होते. मृतदेह पाण्यात तरंगून वर येऊ नये, म्हणून आरोपींनी ही क्लुप्ती लढवलेली होती.

अंदाजे १५ ते २० वर्षे वयोगटातील तरुणाचा हा मृतदेह असल्याचा पोलिसांचा अंदाज असून साधारण १ महिन्यापूर्वी या युवकाचा खून झाला असावा. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह विहिरीत फेकला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मृतदेहाचे कमरेपासून मानेपर्यंत धड आणि मुंडके शोधण्याकरिता पोलिसांनी परिसर पिंजून काढला, मात्र यश आले नाही. पँट व कमरेच्या पट्ट्याशिवाय कुठलाही पुरावा नसल्याने पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना आधी मृतदेहाच्या शरीराचे उर्वरित धड व शिर शोधून काढावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

पदोन्नतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, मध्यरात्री घरी परत जायला निघालेल्या तरूणासोबत घडलं आक्रीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरुच

December 30, 2021

संतापजनक ! साताऱ्यात ४ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मारहाण करून केले लैंगिक अत्याचार

March 23, 2022

भूमीअभिलेख कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, खिशात चिठ्ठीही सापडली

November 25, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2025

March 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group