TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पदोन्नतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, मध्यरात्री घरी परत जायला निघालेल्या तरूणासोबत घडलं आक्रीत !

घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर कारला भीषण अपघात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) खासगी कंपनीत कार्यरत असताना पदोन्नती मिळाल्याने सिहोरा गावात छोटेखानी कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हरदोली येथील रवींद्र पांडुरंग कटरे (३५) रा. हरदोली (सि.) या तरुणाने हजेरी लावली. रात्री कार्यक्रम आटोपल्यावर कटरे देखील आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले. परंतू घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात रवींद्र कटरे यांचा जागीच मृत्यू झाला.

खासगी कंपनीत कार्यरत असताना पदोन्नती मिळाल्याने सिहोरा गावात शनिवारी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हरदोली येथील रवींद्र पांडुरंग कटरे यांनी देखील हजेरी लावली होती. कार्यक्रम आटोपल्यावर रात्री १ वाजेच्या सुमारास रवींद्र कटरे स्वतःच्या चारचाकीने (क्रमांक एमएच ३६ एफ ०२८२) घराकडे जाण्यासाठी निघाले. परंतू राष्ट्रीय महामार्गावरील रनेरा ( डाग बंगला) गावाच्या वळणावर येताच त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कारने एका विजेच्या खांबानजीक सिमेंट ओट्याला धडक देत कार पलटली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

तर दुसरीकडे कार्यक्रम संपून बराच वेळ होऊनही मोठा भाऊ रवींद्र कटरे हे घरी परत का आले नाही?, या चिंतेने लहान भाऊ डॉ. गौरव कटरे हे सिहोराच्या दिशेने निघाले. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर त्यांना रनेरा गावाच्या वळणावर मोठे बंधू रवींद्र यांची कार अपघातग्रस्त झाल्याचे दिसून आले.  डॉ. गौरव कटरे यांनी लागलीच गावकऱ्यांना माहिती दिली. गावकरी मदतीला धावून आल्यानंतर जखमी रवींद्रला उपचारासाठी तुमसरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रवींद्र कटरे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वळणावरून अवघ्या ५०० मीटर अंतरावर घर असूनही रवींद्र घरी पोहचू शकले नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'तू काय माधुरी दीक्षित आहे का?', विवाहितेचा विनयभंग ; रावेर पोलिसांकडून दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी RT-PCR किट ; झटक्यात मिळणार रिपोर्ट

May 28, 2022

भडगाव ते चाळीसगाव प्रवासा दरम्यान महिलेच्या बॅगेतून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

April 18, 2022

शाश्वत पर्यावरणासह ग्रामोद्योगाला चालना देणारे दिशादर्शक प्रदर्शन – डॉ. सुदर्शन आयंगार

October 5, 2022

पाळधीच्या लोकनियुक्त सरपंचपदी तिरंगी लढतीत विजय पाटलांची सरशी !

November 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group