गुन्हे

अमळनेरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख स्थानबद्ध !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख रशीद यास अमरावती सेंट्रल जेलमध्ये दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आली आहे....

मोठी बातमी : भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव एलसीबीची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्हात विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल...

धक्कादायक : पोटच्या मुलानेच केला अपंग आईचा खून !

वर्धा (वृत्तसंस्था) तालुक्यातील माटोडा (बेनोडा) येथे पोटच्या मुलानेच वृद्ध अपंग आईचा काठीने अमानुष मारहाण करीत खून केल्याची घटना रविवारी रात्री...

बोदवड शहरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास पकडले !

बोदवड (प्रतिनिधी) शहरात तहसील कार्यालय जवळ परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एकाजवळ गावठी कट्टा सापडला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या...

नवीन बुलेट खरेदी करून आईसोबत मोठ्या आनंदाने घरी निघाला, बुलेट तिस-यांदा बंद पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

चंद्रपूर (वृत्तसंस्था) नवी बुलेट खरेदी करून मोठ्या खुशीत आईसोबत मुलगा घरी निघाला. बुलेटच्या मागे वडील आणि भाऊही कारमधून मोठ्या आनंदाने...

अमरावती हादरलं : चुलत भावाच्या मदतीने मुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून ; समोर आलं धक्कादायक कारण !

अमरावती (वृत्तसंस्था) पोटच्या मुलानेच चुलत भावाच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस शनिवार, २० मे रोजी सकाळी उघडकीस आली...

लग्न समारंभ आटोपून परतताना भीषण अपघातात, एक ठार तिघे जखमी !

बीड (वृत्तसंस्था) लग्न समारंभाहून परतत असताना कार आणि टिप्परच्या झालेल्या भीषण अपघात एका १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू तर तिघे...

छी..थू…नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार ; रावेर पोलिसात गुन्हा !

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील सख्ख्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सावदा...

शेंदुर्णीच्या नगरसेवकाकडून महिलेवर अत्याचार ; ग्रामस्थांकडून ‘पब्लिक मार’, पहूर पोलिसांत गुन्हा !

शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील एका नगरसेवकाने रात्री महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्री घडली. या...

अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात गुन्हा, संशयित अटकेत !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात वीस रुपयाचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करून विनयभंग केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा...

Page 355 of 844 1 … 354 355 356 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!