जळगाव (प्रतिनिधी) येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पंटर याने ऍक्टीव्हा या दुचाकी वाहनाच्या हस्तांतरणासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात...
मुंबई (वृत्तसंस्था) केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात १७ वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने गर्भधारणा केल्याचा आरोप करत तिने स्वतः घरीच युट्यूब व्हिडिओंच्या मदतीने...
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांना तूर्तास दिला आहे. कुठल्याही प्रकारचा...
मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या २५ दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि...
मुंबई (वृत्तसंस्था) ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. नवाब...
पुणे (वृत्तसंस्था) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली...
मुंबई (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधातील २५ कोटीच्या लाचखोरी प्रकरणी महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली...
पुणे (वृत्तसंस्था) आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पुण्यातील गुन्हे...
पुणे (वृत्तसंस्था) मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेला के पी गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात...
मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अद्यापही मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड तुरुंगातच आहे. त्याला...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech