गुन्हे

खळबळजनक : कारवर लघुशंका करताना हटकले ; सुरक्षा रक्षकाला जिवंत पेटवले !

पिंपरी (वृत्तसंस्था) बीएमडब्ल्यू कारवर लघुशंका करताना हटकले म्हणून सुरक्षा रक्षकाला एका रिक्षा चालकाने पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना...

गुजरातमध्ये भीषण अपघातात ; एकाच परिवारातील १० लोकांचा मृत्यू

गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातमधील बडोद्यात ट्रक आणि कंटनेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील १० लोकांचा मृत्यू झालाय. तर या अपघातात तब्बल...

दोन ट्रकच्या भीषण धडकेत ११ जणांचा जागीच मृत्यू तर १६ जखमी

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरात येथे दोन ट्रकच्या भीषण अपघात झाला असून या धडकेत ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६...

म्हणून…भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने घेतले विष !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोलाणे येथे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने विष प्राशन केले होते. यामागे ऑनलाईन अभ्यासाच्या तणाव हे प्रमुख कारण समोर...

संतापजनक : साकरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ; एका विरुद्ध गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथे एका मद्यपीने सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली...

धक्कादायक : भाऊबिजेच्या दिवशी बहिण-भावाने केले विष प्राशन ; बहिणीचा मृत्यू, भाऊची प्रकृती स्थिर !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोलाणे येथे भाऊबिजेच्या दिवशी सोमवारी सायंकाळी बहिण-भावाने विषारी पदार्थ प्राशन केल्याची घटना घडली. यात बहिणीचा मृत्यू झाला...

भादलीतील तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली गावात राहणाऱ्या एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री भादली रेल्वेस्थानक परिसरात घडली. कल्पेश...

किरकोळ वादातून दोघांना बेदम मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) रस्त्यामध्ये लागलेली मोटरसायकल बाजूला करण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांना तिघांनी मिळून बेदम मारहाण करून घरातील वस्तूंची तोडफोड केल्याप्रकरणी एमआयडीसी...

जळगावात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड ; ३७ जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुन्या बस स्टँड मागील मनीष कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावर योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) च्या नावाखाली चालवलेल्या...

Page 796 of 846 1 … 795 796 797 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!